लोकलमधून मोबाईल हिसकावला , पण.... | Mobile theft in Kalyan railway station | Kalyan News!

2021-11-07 1,655

#lokmat #Mobile #Theft #Kalyan #News लोकलमधून मोबाईल हिसकावला , पण.... | Mobile theft in Kalyan railway station | Kalyan News!

- रेल्वे स्टेशन परिसरात मोबाईल चोरीचे प्रकार वाढले आहेत

- कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातही मोबाईक चोरीची घटना घडली आहे

- एक चोरटा लोकलमधून महिला प्रवाशाचा मोबाईल हिसकावून पळाला

- मात्र सीसीटीव्हीमध्ये हा चोरटा पळून जाताना आढळून आला

- शकील शेख असं या चोरट्याचं नाव आहे

- कल्याण जीआरपी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Videos similaires